शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पिंपळकर नेमका कोण? समोर आली धक्कादायक माहिती

Who exactly is Pimpalkar who threatened to kill Sharad Pawar? Shocking information came to light

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवारांना (Sharad Pawar) ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. “तुझा दाभोळकर करण्यात येईल”. अशा स्वरूपाची धमकी शरद पवारांना दिली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवारांना ज्या ट्विटर अकाउंटवरून धमकी दिली गेली आहे. त्या वापरकर्त्याच्या बायोमध्ये “मी भाजपचा कार्यकर्ता आहे कसं लिहिलेलं आहे”. त्या युजरचे नाव सौरभ पिंपळकर (Saurabh pimpalkar) असं आहे. सौरभच्या बायो मध्ये त्याने असे लिहिले की “मी भाजपचा कार्यकर्ता आहे व मला धर्मनिरपेक्षतेची खूप चीड आहे”. या ट्विट नंतर आता राजकीय वातावरणात बरेच आरोप आणि प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आहे.

Mira Road Murder । “मला ‘हा’ गंभीर आजार असल्याने मी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत” मनोजने केला धक्कादायक खुलासा

या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले आहेत की, “मागच्या काही दिवसांपासून पवार साहेबांना जे लोक बोलत होते त्यांची आता चौकशी झाली पाहिजे. राणे, पडळकर ही लोक ज्या पद्धतीने साहेबांशी बोलत होती या प्रकरणाचा संबंध त्या लोकांशी आहे का याचा पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी शोध घेतला पाहिजे.” असं मिटकरी म्हणाले आहेत.

“आमची मुलगी कधीही सेक्स…” , मोठ्या थाटामाटात लग्न झाले नंतर नवरीच्या वडिलांची अट ऐकून वर्‍हाडी हादरले

मागच्या काही दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार,(Sudheer mungattivar) गोपीचंद पडळकर,(Gopichand padalkar) नारायण राणे (Narayan Rane) व त्यांची इतर मुले देखील बोलत आहेत. त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. या सर्व गोष्टींमागचा मास्टरमाइंड कोण आहे आणि त्याने याच्या माध्यमातून धमकी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये जाणार धोनीचा ‘हा’ लाडका खेळाडू धनंजय मुंडेंच्या संघाकडून खेळणार!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *