पुण्यातून आठ दिवस बेपत्ता होती नंतर राजगडच्या पायथ्याशी सापडला मृतदेह; MPSC परीक्षेत आली होती राज्यामध्ये सहावी!

सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड (Rajgad) किल्ल्याच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळी हा मृतदेह सापडला आहे. यामुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.

Ajit Pawar । अजित पवारांच्या हाती धनुष्यबाण, कोणावर साधला अचूक नेम?

दर्शना दत्तू पवार असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. आता या प्रकरणाबाबत पोलीस तपास करत आहेत.

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री, शरद पवार-उद्धव ठाकरेंनी ठरवला सत्तेचा नवीन फॉर्म्युला

या तरुणीचा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ती नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास झाली होती. तिची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर नव्याने निवड झाली होती ती एमपीएससी परीक्षेत राज्यामध्ये सहावी आली होती.

उद्धव ठाकरे कडाडले! म्हणाले, “आता महिला गुंड तयार…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *