Rohit Pawar । रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर सर्वात गंभीर आरोप; म्हणाले, “आमच्या काकांनी देखील…”

Rohit Pawar

Rohit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar group) आणि अजित पवार गट (Ajit Pawar group) असे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. सध्या शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

Sushma Andhare । श्रीकांत शिंदे यांच्याबाबत सुषमा अंधारे यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाल्या, “त्यांना फक्त…”

मागच्या काही दिवसांत काही गुंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात, अजित पवारांना देखील गुंड भेटतात. मग लोकसभेला तुम्ही गुंडाचा वापर करणार आहे का?, असा थेट मोठा प्रश्न यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.

Jarange Patil । ब्रेकिंग! जरांगे पाटील जालन्यातून निवडणूक लढवणार? वंचितची नेमकी मागणी काय?

त्याचबरोबर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला केला आहे. ते म्हणाले, “मला वाईतंय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आधीपासूनच गुंडांना भेटत असावेत. मात्र आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केलं. असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजपच्या जवळ गेल्यानंतर आता तुम्ही गुंडांचा वापर करणार?”, असा गंभीर सवाल रोहित पवार यांनी अजित पवार यांना केला आहे.

Narendra Modi । नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका; म्हणाले, “त्यावेळी कृषीमंत्री…”

Spread the love