Pune Crime News । भयानक! पतीने पत्नीला गोड बोलून लॉजवर नेले अन्… धक्कादायक घटनेने पुणे हादरले

Crime News Pune

Pune Crime News । मागच्या काही दिवसापासून पुणे शहरात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात पतीकडून पत्नीला लॉजवर नेऊन चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Ajit Pawar । एनडीएच्या महाराष्ट्रातील खराब कामगिरीचे कांद्याचे कनेक्शन, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, काजल आणि कृष्णा या पतिपत्नींमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र या दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता. त्यामुळे पती कृष्णा याने काजल हिला बोलण्यासाठी बोलवले होते. मात्र त्यावेळी भलतंच घडलं.

Pune Porsche Accident । पुणे पोर्श कार अपघातप्रकणी धक्कादायक खुलासा; “…त्या रात्री आरोपी आणि त्याच्या मित्रांनी…”

मद्याच्या नशेमध्ये त्यांच्यात पुन्हा मोठा वाद झाला. त्यानंतर कृष्णाने काजलवर चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर खोलीला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली असून सध्या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Sunetra Pawar । केंद्रीय मंत्र्याची ऑफर…सुनेत्रा पवार यांचे राज्यसभेच्या उमेदवारीनंतर मोठे वक्तव्य

Spread the love