Urfi Javed I उर्फीचा अवतार पाहून लागेल 440 व्होल्टचा झटका, घायाळ करणारा अंदाज पाहून बाईकही कोसळली.. पहा व्हिडिओ

Urfi Javedd

Urfi Javed I उर्फी जावेद (Urfi Javed) आता हे नाव आपल्यासाठी काही राहिले नाही. सतत आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेचा विषय बनणारी उर्फी जावेद आता एक नवीन फॅशन सेन्सेशन बनली आहे. अतरंगी फॅशन, बोल्ड लुक आणि हैराण करणारे आऊट्सफीटमुळे उर्फी नेहमीच इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसते. तिने केलेला कोणताही नवीन लुक असो तो ट्रेंड होतोच. (Latest Marathi News)

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारण नासवलं; ‘या’ वकिलाने केले गंभीर आरोप

सध्या तिचा सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तिने लव्हेंडर कलरचा सलवार सूट घातला आहे. कर्ल केलेले केस मोकळे सोडून मोठे झुमके तसेच मॅचिंग हाय हिल्स घालून उर्फीने तिचा लूक केला आहे. नेहमीप्रमाणे तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा नवीन लूक खूप आवडला असून या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. (Urfi Javed Latest Viral Video)

‘या’ ठिकाणी पडणार आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

दरम्यान, उर्फी जावेद ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ती नेहमी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेचा विषय बनते. अनेक टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले असून तिला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात. इतकेच नाही तर तिने ‘बिग बॉस’ (Big Boss) सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

Shah Rukh Khan। अपघातनंतर पहिल्यांदाच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला शाहरुख, पहा व्हिडिओ

हे ही पहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *