Bachchu Kadu । बच्चू कडू यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “गुवाहाटीला जाताना उद्धव ठाकरेंना फोन केला पण…”

Bachchu Kadu

Bachchu Kadu । शिवसेनेत (Shivsen) फूट पडलेला बराच काळ झाला असला तरी देखील अजूनही त्याबाबत नेते गौप्यस्फोट करत आहेत. मागच्या काही दिवसापासून नेत्यांनी याबाबत अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. सध्या देखील प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिवसेनेतील फूट आणि गुवाहाटी दौऱ्याविषयी नवीन गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Pandurang Sakpal । ब्रेकिंग! ठाकरे गटावर मोठी शोककळा; कट्टर शिवसैनिकाचे निधन

राज्यामध्ये शिवसेना-भाजप यांचे सरकार स्थापन होऊन साधारण दोन वर्ष झाले आहेत. तरी देखील या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. नुकताच बच्चू कडू यांनी देखील एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Ravindra Dhangekar । रवींद्र धंगेकरांच्या ट्विटमुळे पुण्यात खळबळ, पोलीस कॉन्टेबलची पबमध्ये पार्टी; धक्कादायक फोटो समोर

बच्चू कडू यांनी गुवाहाटी दौऱ्यावर नवीन खुलासा केला आहे. गुवाहाटीला जाण्याआधी आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याआधी आपण उद्धव ठाकरेंना फोन केला होता मात्र ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.

Maharashtra Board Result । ब्रेकिंग! ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल; समोर आली मोठी अपडेट

Spread the love