Bacchu Kadu । ब्रेकिंग! बच्चू कडू यांना सर्वात मोठा धक्का

Bacchu Kadu

Bacchu Kadu । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघावर (Amravati Constituency) दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. अमरावतीतून प्रहार जनता निवडणूक लढवेल असं आज सकाळी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू वक्तव्य यांनी केल आहे.

Chhatrapati Sambhajinagar । “डॉक्टर मला साप चावलाय माझ्यावर उपचार करा”, दंश केलेल्या सापाला घेऊन चिमुकला गेला थेट रुग्णालयात

राजकुमार पटेल हे प्रहार मेळघाटचे आमदार असून ते बच्चू कडूंची साथ सोडणार का? अशा चर्चा सध्या होत आहेत. आमदार रवी राणा यांनी देखील तसा दावा केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. रवी राणा म्हणाले, राजकुमार पटेल यांची स्वतः ची मतदारसंघात पकड आहे. वैयक्तिक त्यांची पकड चांगली असल्याने ते आमदार झाले,असे ते म्हणाले आहेत.

Manoj Jarange । मनोज जरांगे यांच्या घरात कुणबी नोंदी नाहीत; धक्कादायक माहिती समोर

पुढे बोलताना राणा म्हणाले, राजकुमार पटेल आता वेगळ्या वाटेवर आहेत. हे त्यांनाही माहित आहे आणि मलाही माहित आहे, भाजपचे तिकीट मिळाले पाहिजे हे राजकुमार पटेल यांना वाटते असा दावा रवी राणा यांनी केला आहे.

Viral Video । विद्यार्थ्यासोबतच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोशूटवर शिक्षिकेन दिल उत्तर, म्हणाली…

Spread the love