Urfi Javed । गरम होतंय म्हणून उर्फीने विमानातळावरच काढले कपडे; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल; पाहा VIDEO

urfi Javed

Urfi Javed । अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या कपड्यांमुळे तर नेहमीच चर्चेचा विषय बनत असते तिच्या कपड्यांमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मात्र उर्फी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी सतत नवनवीन फोटोज किंवा व्हिडिओ शेअर करत असते. कायम चर्चेत असलेली उर्फी आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fire । छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

सध्या सगळीकडे उन्हाचा पारा वाढल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे गर्मीने अनेक लोक हैराण झाले आहेत. सध्या देखील प्रचंड गर्मी होत असल्याने अभिनेत्री उर्फी जावेदने देखील नको ते कृत्य केले आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. उर्फी जावेद विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी गरम होत आहे म्हणून उर्फीने चक्क कपडे काढले आहेत. सध्या याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ahmednagar Politics । …. तर मी उमेदवारी मागे घेणार, निलेश लंकेंना सुजय विखेंनी दिलं खुलं आव्हान

खूप गर्मी आहे म्हणत उर्फी जावेदने थेट विमानतळाच्या बाहेर अंगावरील कपडे काढून टाकले. विमानतळावर असलेल्या लोकांनी तर डोक्यालाच हात लावला. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी देखील वेगवेगळ्या कमेंट्स यावर करत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी उर्फीला प्रचंड ट्रोल केल आहे.

Baramati Loksabha । मोठी बातमी! बारामतीत प्रकाश आंबेडकरांच्या खेळीने पवार कुटुंबाला मोठा धक्का

Spread the love