मुंबईतील मीरा रोड हत्याकांडात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. यानंतर आरोपीनी मृतदेह कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. (Mumbai Mira Road Massacre)
आता हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती नवीन माहिती लागली आहे. सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने गुगलचा आधार घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याव्यतिरिक्त तो चौकशीदरम्यान वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात आले आहे. आता या दोघांचेही नातेवाईक आता पुढे आले आहेत.
आरपो मंजुने अनेक धक्कादायक खुले केले आहे. त्याने याआधी दोघेही अनाथ असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, मनोजचे काका व इतर नातेवाईक बोरिवली परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनोज पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात आले आहे.
Ajit Pawar। नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले; म्हणाले, “आता स्टॅम्प पेपरवर लिहून…”