अपघाताच्या (accident) घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात होत आहेत. दररोज आपल्याला अपघाताच्या घटना ऐकायला मिळत आहेत. काही अपघात रस्ते खराब असल्यामुळे होत आहेत. तर काही अपघात रस्ते चांगले असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होत आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यात कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Jalna Accidnet News)
मोदींना देशाची तर सोनिया गांधी आणि शरद पवारांना स्वतःच्या मुलांची काळजी; बावनकुळे विरोधकांवर बरसले
कारचा भीषण अपघात झाला आणि या कारला आग लागली आणि या आगीमध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तेथील उपस्थितांनी माहिती दिली आहे. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा अपघात झाला आहे. (Marathi News)
आत्ताची सर्वात मोठी बातमी! क्रिकेट विश्वावर शोककळा; ‘या’ बड्या खेळाडूच दुःखद निधन
माहितीनुसार, मंठा लोणार या रस्त्यावर गाडी उभा होती त्याचवेळी एका पीक अपने मागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की लगेचच कारने पेट घेतला आणि महिलेचा मृत्यू झाला. या कारमधील चालक म्हणजेच त्या महिलेचा पती बाहेर असल्यामुळे बचावला गेला.
पशुपालकांना येणार ‘अच्छे दिन’, एक लिटर दुधाला मिळणार आता ‘इतका’ दर; राज्य सरकारने दिले आदेश