Politics News । राजकारणात मोठा भूकंप येणार? विश्वास बसणार नाहीत असे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; राजकीय हालचालींना वेग

Bjp

Politics News । सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. कोणता नेता कधी पक्ष बदलेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. काल केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Parbhani Accident News । स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अतिशय भीषण अपघात; पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

काल राज्याच्या राजकारणात भूकंपाचा धक्का बसलेला असतानाच भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आणखी नव्या भूकंपाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. फक्त पंधरा दिवस थांबा अजून खूप मोठे भूकंप होणार आहेत. तुम्हाला वाटणारही नाही असे नेते भाजपमध्ये येणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Munawwar rana । मोठी बातमी! प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. महाजन म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं होतं की राजकारणात मोठे भूकंप होतील. त्याप्रमाणे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुढे अजूनही मोठे भूकंप होणार असे वक्तव्य भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

Viral News । धक्कादायक घटना! देवाची कान पकडून माफी मागितली अन् थेट मूर्ती चोरून पळून गेला

Spread the love