Accident । सर्वात मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारने दोघांना चिरडले; महिलेचा जागीच मृत्यू तर तिचा पती गंभीर जखमी

Nagabhushan Car Hits Couple

Nagabhushan Car Hits Couple। सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागभूषणच्या गाडीने एका दांपत्याला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अभिनेत्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. (Nagabhushan Car Hits Couple)

Pune Crime । धक्कादायक बातमी! पुण्यामधील ससून हॉस्पिटलच्या गेटवर सापडले दोन कोटींचे ड्रग्ज

या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सध्या तिच्या पतीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून अभिनेत्यांच्या कारणे एका जोडप्याला धडक दिली. हे जोडपे रस्त्याच्या कडेला पायी चालत असताना हा भीषण अपघात झाला आहे.

Viral Video । ऐकावं ते नवलंच! पाण्याऐवजी हँडपंपमधून निघाली आग, कसे ते जाणून घ्या

हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये पायी चालत असलेल्या दांपत्यामधील पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे तर पती गंभीर जखमी आहे. सध्या पतीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली असून पोलीस तक्रारी मध्ये अपघाताचे कारण अतिवेगाने आणि निष्काजीपणे वाहन चालवणे असल्याचे नमूद केले आहे.

Devendra Fadanvis । ‘त्या’ बैठकीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि..’

Spread the love