आत्ताची सर्वात मोठी बातमी! क्रिकेट विश्वावर शोककळा; ‘या’ बड्या खेळाडूच दुःखद निधन

Biggest news ever! Mourning the Cricket World; 'This' big player died tragically

सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा झटका बसलाय. पीटर एलन (Peter Allen) यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पीटर एलन एकाडावात 10 विकेट घेणाऱ्या गोलंदाज होते. वयाच्या 87 व्या वर्षी पीटर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाच्या वृत्ताने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. (A big blow to Australian cricket)

महिलेसोबत लॉजवर गेले आप आमदार; मागून आला तिचा नवरा अन्… घडलं भलतंच; पाहा व्हायरल सीसीटीव्ही फुटेज

पीटर एलन हे क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत ते क्वीन्सलँडकडून खेळत होते. त्यांच्या जाण्याने मोठे दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर देखील ते 1985 ते 1991 पर्यत ते क्वीन्सलँड क्रिकेट असोशिएशनशी जोडलेले होते. माहितीनुसार, 2000 साली त्यांना ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स मेडलने सन्मानित करण्यात आलं होत. (Australi Latest News)

कार्तिक आर्यनने भर कार्यक्रमात कियारासोबत केलं ‘हे’ कृत्य, व्हिडीओ झाला व्हायरल; नेटकरी म्हणाले…

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकाडावात 10 विकेट घेणाऱ्या तीन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपैकी ते एक होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दर्शनाच्या हत्येनंतर राहुल हंडोरे नेमका कुठे लपला? पोलिसांच्या ‘या’ युक्तीमुळे आला ताब्यात; वाचा घडलेला थरार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *