World Cup 2023 । टीम इंडियाच्या चिंता वाढल्या! आशिया कप स्पर्धेदरम्यान बड्या खेळाडूला मोठी दुखापत

Team India's concerns increased! Major injury to big player during Asia Cup

World Cup 2023 । कोलंबो : सध्या आशिया कप (Asia Cup) स्पर्धा सुरु आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे या सामान्यांकडे लक्ष लागले आहे. लवकरच वनडे वर्ल्ड कपला (World Cup) सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी (Indian teams) आशिया कप स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाच्या चिंता वाढल्या आहेत. संघाच्या एका बड्या खेळाडूला दुखापत झाली आहे. (Latets Marathi News)

Crime News । सुखी संसारात पडला मिठाचा खडा अन् घडलं भलतंच.. जाणून तुम्हीही हैराण व्हाल

पाठदुखीमुळे पाच महिने संघाबाहेर असणारा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुन्हा एकदा जखमी झाला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी अय्यरला पुन्हा पाठदुखीचा त्रास होऊ लागला. तो संघाच्या रणनितीचा महत्त्वाचा भाग होता. परंतु तो खेळू शकला नाही. त्यामुळे संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलला (KL Rahul) संघात संधी दिली आहे.

Sharad Pawar । पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार? शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले; “त्यांचा…”

दरम्यान, वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या कोणत्याच खेळाडूला दुखापत होऊ नये, म्हणून काळजी घेतली जात आहे. दुखापतग्रस्त असणाऱ्या खेळाडूंना फिट होण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. परंतु अय्यर दुखापत झाला आहे. त्यामुळे आता सर्व खेळाडू खरच वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहेत का? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

Maratha Reservation । “.. तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल”, सरकारला मराठा महासंघाच्या नेत्याने दिला गंभीर इशारा

Spread the love