जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल होताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; म्हणाले, गुन्हा मागे घ्या नाहीतर…

As soon as a case was filed against Jitendra Awhad, NCP activists became aggressive; He said, withdraw the crime or else...

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 153A, 153B, 295A आणि 298 चा समावेश आहे. आता यांनतर राज्याच्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.

धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलीने केली लहान भावाची हत्या

गुन्हा दाखल झाल्यांनतर आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी बोललेल्या विधानाचा विपर्यास केला गेला असून मी बोलत असतानाचा व्हिडीओ मॉर्फ करून तो व्हायरल केलाय. असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे.

बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याचबरोबर गुन्हा मागे नाही घेतला गेला तर महोमार्चा काढणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिलाय.

Husband -Wife | दारुवरून बायकोसोबत झाला मोठा वाद! रागात पिले चक्क टॉयलेट क्लीनर आणि त्यानंतर…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *