Health Tips । 15 दिवस खाऊ नका भात, तुम्हाला जाणवतील आश्चर्यकारक बदल

Health Tips

Health Tips । जवळपास सर्वांच्या ताटात डाळ, भात, चपाती आणि भाजी हे पदार्थ असतात. काहीजण केवळ चपाती खातात. काहीजण पोट भरावे म्हणून दुपारी भात (Rice) खातात. भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे, असे म्हटले जाते. बिर्याणी, पुलाव असे भाताचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु भात खाण्याचे काही तोटेदेखील (Rice Disadvantages) आहेत. अनेकांना त्याबद्दल माहिती नसते. त्यामुळे ते वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतात. (Latest marathi news)

Nanded News । धक्कादायक! पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्ख्या भावंडांसह तिघांचा बुडून मृत्यू

वजन कमी होते

लठ्ठपणा कमी करायचा असल्यास भात खाऊ नये. कारण भातामुळे शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढते, शिवाय पोटातील चरबी वाढते आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. जर तुम्हाला या समस्येतून सुटका पाहिजे असेल तर भात खाऊ नये. (Disadvantages of rice)

Health Tips । सावधान! अंड्यासोबत काय खावं आणि काय खाऊ नये? वेळेपूर्वीच जाणून घ्या, नाहीतर..

साखरेवर राहते नियंत्रण

भात खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे भात खाऊ नये. भाताचे सेवन न केल्याने साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच भाताने शरीरातील कार्बोदकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे भात जास्तीत जास्त प्रमाणात खाऊ नये.

Sharad Pawar । मोठी बातमी! ‘येत्या १५ दिवसांत शरद पवार नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील’; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

शरीर राहते सक्रिय

समजा तुम्ही पंधरा दिवस भात खाल्ला नाही तर तुमचे शरीर सक्रिय राहते. भाताचे सेवन केल्याने शरीर सुस्तावते. तुम्ही भात खाल्ला नाही तर तुम्हाला झोप येणार नाही. तुमचे शरीर सतत सक्रिय राहू शकते. तुम्ही जास्त काळ काम करू शकता.

Manipur । पुन्हा हिंसाचाराचा भडका! संतप्त जमावाकडून मुख्यमंत्र्यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न

भाताऐवजी हे पदार्थ खा

दुपारी तुम्ही भाताशिवाय जेवू शकत नसल्यास तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता. यामध्ये कार्बोदक आणि स्टार्चच प्रमाण खूप कमी असते. शरीरात ग्लुकोजचं प्रमाण वाढत नाही. आणि तो पचायला खूप हलका असतो.

Rakhi Sawant । राखी सावंतने प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मोठी मागणी; वाचून तुम्ही व्हाल थक्क

भाताऐवजी तुम्ही तांदाळापासून बनवलेली खिचडी, डोसा, खीर आणि इडलीचे सेवन करू शकता. कारण या पदार्थांमध्ये तांदळावर वेगळी प्रक्रिया होत असल्याने त्याचे गुणधर्म बदलतात शिवाय झोप येत नाही.

Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून

Spread the love