मोठी बातमी! गंगा नदीत 1700 कोटींचा पूल कोसळला अन्… व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Big news! 1700 crores bridge collapsed in river Ganga and…you will also be shocked by watching the video

The bridge over the river Ganges collapsed : ओडिसामधील घटनेतून देशवासी कसेबसे सावरत आहेत तोच, अजून एक वाईट घटना समोर आली आहे. भागलपुरयेथील सुलतानगंज इथल्या गंगा नदीवरील 1710 कोटी रुपये एवढा प्रचंड खर्च करून बांधलेला चार पदरी पूल रविवारी गंगेत जमीनधोस्त झाला आहे. खगरिया व भागलपूरला जोडण्याकरता हा फुल बांधण्यात आला होता. परंतु अचानकच पूल कोसळल्याचा मोठा आवाज झाला आणि त्या परिसरातील लोकांची एकच खळबळ उडाली.

सर्वात मोठी बातमी! कोल्हापुरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार

मागच्या वर्षीही एका वादळात या पुलाचा काही भाग कोसळला होता. या अपघातामध्ये अद्याप कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली नाही. नितीश कुमार यांच्या हस्ते 2014 मध्ये या सुपर स्ट्रक्चर पुलाची पायाभरणी केली होती. सिंगला अँड सिंगला (Singla and Singla) या कंपनीतर्फे या पुलाचे बांधकाम केले जात होते. 30 हूनही अधिक स्लॅब म्हणजेच जवळजवळ 100 फूट लांबीचा बरीच बांधकाम सुरू असलेल्या या पुलाचा खांब पडला आहे.

Odisha Train Accident । “मुलगा मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली खाली होता”; बापाने देवदूत बनून वाचवला जीव, घटना वाचून अंगावर काटा येईल

या पुलाच्या दुर्घटनेबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, पूल कोणत्या कारणामुळे कोसळला याची चौकशी चालू आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे अजूनही वृत्त आले नाही. स्थानिक प्रशासन घटनास्थळी हजर राहिले आहे. रविवारी येथे काम बंद होते? या प्रश्नावर त्या अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. परंतु रविवारी सकाळी देखील या पुलाचं काम बंद ठेवण्यात आलं होतं. 23 फेब्रुवारी 2014 रोजी नितेश कुमार (Nitesh Kumar) यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. या पुलाचं काम 80 टक्के पूर्ण झालेले आहे.

साखरपुड्यानंतर मुलीने लग्नाला नकार दिला; चिडलेल्या तरुणाने मुलीला थेट जंगलात उचलून नेलं अन्… व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *