Salman Khan । सलमानशी पंगा नको रे बाबा! ‘या’ लोकप्रिय क्रिकेटरच्या मेहुण्याच झालं मोठं नुकसान

Do not mess with Salman, father! The brother-in-law of 'this' popular cricketer suffered a big loss

Salman Khan । सलमान खान हे बॉलिवूड विश्वातील (Bollywood Industry) सर्वात लोकप्रिय नाव. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट खूप हिट होतात. केवळ देशच नाही तर त्याचे विदेशातही चाहते आहेत. बॉलिवूडचा ‘दबंग’ अशी त्याची ओळख आहे. लवकरच त्याचा ‘टायगर ३’ (Tiger 3) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. (Latest Entertainment News)

Pune Crime । संतापजनक! घरच्यांनीच महिलेची साडी चोरून केला जादूटोणा

सलमान खान ‘बिग बॉस’ (Big Boss) मुळेही चर्चेत असतो. त्याच्यासोबत वैर भल्या भल्यांना महागात पडते. ‘बिग बॉस ५’ मध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू दीपक चहरची (Deepak Chahar) पत्नी जया हिचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज (Siddharth Bhardwaj) स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्यावेळी सिद्धार्थ आणि महक यांच्यात टोकाची भांडणं झाली होती. त्यावेळी सलमानने महकची बाजू घेतली होती. परंतु सिद्धार्थला या वादाची खूप मोठी किंमत मोजावी लागली.

Govinda । गोविंदानं सांगितलं चित्रपटांमध्ये काम न करण्यामागच कारण, म्हणाला; “स्वत:लाच कानाखाली..”

सिद्धार्थला ‘बिग बॉस ५’ नंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं बंद झालं आहे. तो आता फक्त कॅफेमध्ये स्टँड अप कॉमेडी करतो. सिद्धार्थने काही दिवसांपू्र्वी स्वतःचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान, आतापर्यंत सलमानने ‘बिग बॉस’चे १६ सीझन होस्ट केले असून लवरकच पुढचा सीझन प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Crime News । भयानक! असं काय घडलं की पोलिसानं स्वतःच्याच चार महिन्याच्या चिमुरड्याला आपटलं रस्त्यावर

Spread the love