Ahmednagar Lok Sabha Exit Poll | सर्वात मोठी बातमी! अहमदनगरमध्ये सुजय विखेंना मोठा धक्का बसणार; पाहा एक्झिट पोलचा अंदाज

Nilesh Lanke Sujay Vikhe Patil

Ahmednagar Lok Sabha Exit Poll | देशात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपली आहे. निवडणुका संपल्यानंतर देशात कोणाचे सरकार बनू शकते, असे अनेक संस्थांनी एक्झिट पोलमध्ये सांगितले. दरम्यान टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीने देखील एक्झिट पोल सादर केला आहे. यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Ahmednagar Lok Sabha Exit Poll)

Delhi Metro Video । दिल्ली मेट्रोत पुन्हा धक्कादायक प्रकार, दोन तरुण एकमेकांना भिडले; पाहा व्हिडीओ

टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. तर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Dr Sujay Vikhe) हे पिछाडीवर आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

TV9 मराठीने एक्झिट पोल सादर केला असून या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

Crime News । जमिनीच्या वादातून मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न; पोलिसांसमोर घडला धक्कादायक प्रकार

Spread the love