Pune News । गैरधंद्यांना बसणार आळा, पुणे पोलिसांचे मोठे अश्वासन

Pune Police

Pune News । मागच्या काही दिवसापासून पुण्यात अनेक गैर धंदे चालू आहेत. याबाबत पुणे पोलिसांनी मोठे आश्वासन दिले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. पंकजजी देशमुख यांनी जबाबदारी स्विकारुन ५ पोलीस निरीक्षक समोर ठाम पणे शब्द दिला की कोणत्याही प्रकारचे गैर धंदे चालुन देणार नाही तसेच जिथे चालू आसेल त्या ठिकाणची माहिती कळवा ताबडतोब कार्यवाही केली जाईल.. तसंच ऑनलाइन गेम्स उदाहरण म्हणजे ड्रीम 11, माय circle 11, रम्मी या सारख्या अनेक ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या गेम्स बंद करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला विनंती करण्यास चर्चा केली. साधारणपणे 5 जून नंतर त्यावर देखील कायमस्वरूपी बंदी आणण्याचे काम चालु असेल असे अधीक्षक साहेबांनी स्पष्टपणे सांगितले.

पाहा सविस्तर पत्र

Spread the love