Icc World Cup । भारतीय संघात मोठा बदल! स्टार खेळाडू अचानक बाहेर, नेमकं कारण काय?

A big change in the Indian team! Star players suddenly out, what is the real reason?

Icc World Cup । आज आशिया सामन्याची (Asia Cup) अंतिम लढत श्रीलंका आणि टीम इंडियामध्ये (Sri Lanka vs India) होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. या स्पर्धेंनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप (ICC ODI World Cup) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. परंतु त्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल झाला आहे. स्टार खेळाडू अचानक संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी दुसरा खेळाडू खेळवला जाणार आहे. (Sports News)

Accident News । गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, एक ठार तर १९ जण जखमी

लवकरच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची (Australia vs India) घोषणा केली जाणार आहे. त्याअगोदर संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावी बॅक इंजरीमुळे एशियन गेम्समधून (Asian Games) बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आकाश दीपला संधी दिली आहे. एशियन गेम्समध्ये मेन्स क्रिकेट स्पर्धेचं 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान आयोजन केले आहे. ऋतुराज गायकवाड संघाचं नेतृत्व करणार आहे. संघात झालेल्या अचानक बदलामुळे क्रिकेटप्रेमी हैराण झाले आहेत. याबाबत बीसीसीआयने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Palghar Crime । माता न तू वैरिणी! पाच दिवसांच्या चिमुरडीचा आईने घेतला जीव, धक्कादायक कारण समोर

असा आहे भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, आकाश दीप, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग

Devastating floods । धक्कादायक! धरण फुटल्याने शहर उद्ध्वस्त, 40 हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती

Spread the love