Crime News । सध्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यात फक्त दिग्ग्ज व्यक्ती नाही तर सर्वसामान्यांनाही मोठा फटका बसत आहे. स्मार्टफोन जसजसा वापरात आला तसतशी गुन्हे वाढत गेले. अनेकजण डेटिंग App (Dating App) चा वापर करतात. परंतु हे App वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या App वर व्यावसायिकांना तरुणींनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
Havaman Andaj । नागरिकांनो, सावधान! हवामान खात्याचा ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधून गोव्यात येणाऱ्या व्यावसायिकांना आंतरराज्यीय रॅकेट (Interstate racket) टार्गेट करायचे. सर्वात अगोदर या मुली स्वतः ब्युटीशियन आहे असे सांगून डेटिंग अॅप्सवर मित्र बनवून त्यानंतर त्यांना डेटवर बोलावत असे. विशेष म्हणजे या तरुणी व्यावसायिकाच्या खर्चाने हॉटेलमध्ये शरीरसंबंधही ठेवत असायच्या. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करायच्या. पोलीस तपासादरम्यान या टोळीवर बलात्काराच्या खोट्या आरोपांच्या आधारावर गोव्यात तीन गुन्हे दाखल केले आहेत, असे पोलिसांना आढळले आहे.
Manoj Jarange Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतले मागे
पोलिसांना संशय आल्याने या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, एका फसवणूक झालेल्या महिलेने ज्या व्यावसायिकासोबत 2 लाख रुपयाची तडजोड केली होती, परंतु त्याच्याकडून 15 लाखांची मागणी करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्या व्यावसायिकाने नकार दिल्यानंतर त्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.