Rakhi Sawant । राखी सावंतने प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मोठी मागणी; वाचून तुम्ही व्हाल थक्क

Rakhi Sawant । राखी सावंत ही सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखी सावंत आणि चर्चा हे समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही. राखी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. राखी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी तिच्या कपड्यांमुळे किंवा वेगवेगळ्या विनोदांमुळे सतत चर्चेत येत असते.

Baramti Agro । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! रोहित पवार यांना मोठा धक्का, बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस; दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश

मागच्या काही दिवसापासून राखी सावंत (Rakhi Sawant ) तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसापासून राखी सावंत आणि आदिल दुर्राणी यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. गुपचूप लग्न केल्यानंतर राखीने आदीलवर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर आदिलने खर काय आहे हे सांगण्यासाठी मीडियासमोर बेधडक मुलाखती द्यायला सुरुवात केली. राखी आणि आदिल सध्या वेगळे झाले असले तरी ते कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतच आहेत.

Ganpati Visarjan । अतिशय धक्कादायक घटना! गणेश विसर्जनाच्या वेळी युवक गेला पाण्यात वाहून

नुकतीच राखीने एक नवीन खुलासा केला आहे. कांतारा चित्रपटाचा दिग्दर्शक वृषभ शेट्टीने तिच्या जीवनावर आधारित चित्रपट अर्थात बायोपिक बनवावा अशी इच्छा राखी सावंत हिने व्यक्त केली आहे. अदिलने तिच्याबद्दल काही बोलून बॉलीवूडच्या लोकांना आणखी धोका देऊ नये यासाठी तिच्या आयुष्यावर बायोपिक यावा असं राखीचं म्हणणं आहे.

Accident News । मोठी दुर्घटना! चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक रिक्षावर उलटला; ४ जण जागीच ठार

Spread the love