Nilesh Lanke | अहमदनगरमध्ये मोठी खळबळ! लंकेंचे समर्थक राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजपने केला गंभीर आरोप

Nilesh Lanke

Nilesh Lanke | दोनच दिवसांपुर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे पीए राहुल झावरे (Rahul Jhaware) यांच्यावर जीवघेणा झाला. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. आता या प्रकरणावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गंभीर आरोप केला असून निलेश लंके यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना खुले आव्हान; म्हणाल्या…

ट्विट करत चित्र वाघ म्हणाल्या, “ये जंगलराज नही चलेगा… आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला…

Nrendr Modi । मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली. हाती दहा-पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला. यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानबंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानबंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला…

Havaman Andaj। मोठी बातमी! राज्यासह देशभरात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार लंके आणि यांची नेता मोठ्ठया ताई या हरामखोर झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार हे पहावं लागेल. म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे आणि मिरवता देखील आला पाहिजे. पण महविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली….पण त्यांचा माज जय शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही… झावरे सारख्या औरंग्याच्या औलादिंना या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील…” असं ट्विट चित्र वाघ यांनी केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.

Ajit Pawar On Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावावर अजित पवारांचा मोठा खुलासा; म्हणाले…

Spread the love