Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, ४० बड्या नेत्यांची नावे

Sharad Pawar

Sharad Pawar Star Campaigners List । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) धामधूम आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी तीव्र केली आहे. आज शरद पवार यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत.

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वीच ठाकरेंचा भाजपला जबरदस्त धक्का! बडा नेता करणार पक्षात प्रवेश

शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी-एससीपीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. प्रचारकांमध्ये पक्षप्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांचा समावेश आहे.

Electricity Rate Hike । लोकसभेच्या तोंडावर नागरिकांच्या खिशावर ताण, ‘इतक्या’ रुपयांनी महागली वीज

या बड्या नेत्यांना यादीत स्थान मिळाले

1 – शरद पवार
२- सुप्रिया सुळे
3 – पी.सी.चाको
4- जयंत पाटील
५ – फौजिया खान
6 – अमोल कोल्हे
7- अनिल देशमुख
8- एकनाथ खडसे
9- जितेंद्र आव्हाड
10- वंदना चौहान
11- धीरज शर्मा
12- सिराज मेहंदी
13- शब्बीर विद्रोही
14- सोनिया दुहान
15 – राजेश टोपे
16- यशवंत गोसावी
17 – बाळासाहेब पाटील
18- रोहित पवार
19 – पार्थ पोळके
20 – जयदेव गायकवाड
21- अशोक पवार
22- शशिकांत शिंदे
23 – अरुण लाड
24 – प्राजक्ता तनपुरे
25- सुनील भुसारा
26- नसीम सिद्दीकी
27- विकास लवांडे
28 – रोहित आर. पाटील
29- राजू आवळे
30 – रोहिणी खडसे
31- मेहबूब शेख
32- प्रकाश गजभिये
33 – रवी वर्पे
34 – पंडित कांबळे
35- नरेंद्र वर्मा
36 – राज राजापूरकर
37 – संजय काळबांडे
38- जावेद हबीब
39 – कुमारी सक्षणा सलगर
40 – कुमारी पूजा मोरे

Pune Crime । एकतर्फी प्रेम आलं अंगलट! अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला, धक्कादायक व्हिडिओ समोर

Spread the love