Jayant Patil । जयंत पाटील यांचे निलेश लंकेंबाबत सर्वात मोठे वक्तव्य

Jayant Patil

Jayant Patil । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूममीवर राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे. कोणता नेता पक्षाची साथ कधी सोडेल हे देखील सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेमध्ये बंड झाल्यानंतर अनेक नेत्यांनी अजित पवारांची साथ दिली मात्र आता अजित पवार यांच्या सोबतचे काही नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे निवडणूक काळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

Pradeep Sharma । मुंबई पोलिसांच्या सुपरकॉपमधून प्रदीप शर्मा खुनी कसे झाले? धक्कादायक माहिती समोर

मागच्या काही दिवसापासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात परत येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मागच्या काही दिवसापासून निलेश लंके आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोबत पत्रकार परिषद घेतली मात्र निलेश लंके यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. आता निलेश लंके यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांनावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Ajit Pawar । अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा धक्का

काय म्हणाले जयंत पाटील?

निलेश लंके जर उभे राहिले तर 100 टक्के निवडून येतील कारण ते खूप लोकप्रिय नेते आहेत. निलेश लंके उमेदवार असावेत, त्याचबरोबर पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, एवढं नक्की सांगतो नगर दक्षिणमध्ये तुतारीच वाजणार, असं जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर निलेश लंके लवकरच शरद पवार गटात जातील अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

Amit Shaha । शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष कोणामुळे फुटला? अमित शहा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Spread the love