Emraan Hashmi । इमरान हाश्मीने केला सर्वात धक्कादायक खुलासा

Emraan Hashmi

Emraan Hashmi । अभिनेता इमरान हाश्मी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटात (Emraan Hashmi Film) विविध अभिनेत्रींसोबत काम केले आहे. हा अभिनेता सोशल मीडियावर (Social media) देखील खूप सक्रिय असतो. जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इमरान हाश्मी सतत पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. अशातच आता या अभिनेत्याने खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. (Latest marathi news)

Anant Radhika । कुणी महागडी पर्स तर कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार… अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी आहेरात दिल्या या महागड्या भेटवस्तू

इमरान हाश्मी याने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल (Emraan Hashmi Personal Life) भाष्य केले आहे. ज्यामुळे मनोरंजनविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. माझी पत्नी माझ्या खाण्यामुळे खूप वैतागली आहे. सतत ती मला सोडून जाण्याची धमकी देत आहे. फिटनेस ठेवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा डाएट घ्यावा लागतो, असे इमरान हाश्मी सांगत आहे.

Supriya Sule । घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी होताच सुप्रिया सुळे कडाडल्या; केले सर्वात मोठे वक्तव्य

पण त्याच्या या खाण्यामुळे त्याची पत्नी त्याला धमकी देत आहे. मी डाएटच नाही तर वर्कआऊट देखील दररोज करतो, असे इमरान हाश्मी याने स्पष्ट केले आहे. इमरान हाश्मी पहिल्यांदा खासगी आयुष्यामुळे असे काही बोलला की यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्याच्या या विधानामुळे त्याचा संसार धोक्यात आला आहे, असे बोलले जात आहे.

Sharad Pawar । ‘या’ कारणामुळे शरद पवारांना येतोय राग, बड्या नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

Spread the love