Petrol Diesel Rate । सर्वसामान्यांना केंद्राकडून मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेलच्या किमती होणार कमी

The common man will get a big gift from the centre, the prices of petrol and diesel will be reduced

Petrol Diesel Rate । नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण (Petrol Diesel Price Hike) येत आहे. त्यामुळे महागाईने हैराण झालेली जनता आता पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरण्याची वाट पाहत आहेत. अशातच आता एक आनंदाची बातमी आहे. (Latest Marathi News)

Political News । धनगर आंदोलकांच्या ‘त्या’ कृतीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “भंडारा नेहमी…”

केंद्राने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत (Gas cylinder price) कपात केली आहे. आता केंद्राकडून दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार दिवाळीच्या आसपास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 3 ते 5 रुपयांनी कमी करण्याची घोषणा करू शकते. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होईल, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने (Domestic Brokerage Firm JM Financials) अशी माहिती दिली आहे.

Wheat Price । गव्हाच्या किमतीत विक्रमी वाढ, रचला नवीन रेकॉर्ड; पहा किती मिळतोय भाव?

उत्पादन शुल्क किंवा व्हॅटमध्ये कपात होऊ शकतो, परंतु केंद्र सरकारसाठी हा निर्णय अवघड असणार आहे. रशिया आणि सौदी अरेबिया या वर्षाच्या शेवटपर्यंत तेल उत्पादनात कपात करू शकतात. समजा जर दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी (Petrol Diesel Todays Price) झाल्या तर सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharastra Rain । पाऊस नसल्यामुळे पीक वाया गेले, बापाने घेतलेले कर्ज कसे फेडायचं लेकासमोर प्रश्न; विषारी इंजेक्शन टोचून केली आत्महत्या

Spread the love