Manoj Jarange Patil । मोठी बातमी! जरांगे पाटलांची पुन्हा खालावली प्रकृती, पहिल्यांदाच होतोय ‘हा’ त्रास, डॉक्टर म्हणाले…

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला (Manoj Jarange Patil Strike) बसले आहे. जोपर्यंत आरक्षण (Maratha reservation) मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या चिंतेत भर पडली आहे. (Maratha reservation strike)

Devendra Fadnavis । फडणवीसांची शरद पवारांवर जहरी टीका, म्हणाले; “पवारांच्या आशीर्वादानेच मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष, आता….”

रात्री जरांगे पाटील यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.रात्रीच त्यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली आहे, असे डॉक्टरांचं मत आहे. डॉक्टरांनी हे गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Latest marathi news)

Pakistan Lashkar Terrorist । मोठी बातमी! 26/11 च्या आणखी एका मास्टरमाइंडचा पाकिस्तानात खात्मा

दरम्यान, त्यांच्या छातीत कधीही दुखत नव्हतं. सरकारकडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे, तरीही ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. त्यांनी नुकतंच मराठा समाजाच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं असले तरी उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाने घेतलेले 10 महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने मंजूर

Spread the love