Ajit Pawar । भाषणावेळी रोहित पवार रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल

Ajit Pawar

Ajit Pawar । सध्या लोकसभा निवडणुकीची सगळीकडे धामधूम पाहायला मिळत आहे. अनेक बडे नेते प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान, मागच्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. बारामती या ठिकाणी आज शरद पवार आणि अजित पवार गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

Sharad Pawar । “अरे मामा जरा जपून…”, शरद पवारांनी भर सभेत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दम भरला

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेमध्ये शरद पवार यांच्याबद्दल बोलताना आमदार रोहित पवार हे भावुक झाले आहेत. यातमध्ये अजित पवारांनी नागरिकांना भावनिक आव्हानांना बळी पडू नका, हे आवाहन केलं. अजित पवार यांनी रडीचा डाव बारामतीकर खपवून घेणार नाही असं म्हणत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut | ब्रेकिंग! कंगनाची जीभ घसरली, भाजपच्या नेत्यावरच केली खालच्या भाषेत टीका

बारामती या ठिकाणी आज अजित पवार यांची देखील सभा होती. दरम्यान, रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी भरसभेत अजित पवार यांनी रोहित पवार यांची नक्कल देखील केली आहे.

Viral Video । ट्रकखाली मुलगी आली, पुढे काय झाले ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा भयानक व्हिडीओ

Spread the love