Car Accident । सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात

Car Accident । अनेकदा वाहनचालकांच्या खूप अपघात घडतात. यात अनेकांचा जीव जातो. यामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त होतात. सध्याही अशीच एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)

Kolhapur News । गोळीबाराच्या घटनेने कोल्हापूर हादरलं! तरुणावर अंदाधुंद गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई कुर्ला मार्गावर प्रवास करताना संजय कदम यांच्या कारला आयशर ट्रकने मागून धडक दिली. (Sanjay Kadam Accident) धक्कादायक बाब म्हणजे ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत कारच्या मागच्या बाजूचा चुराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.(Sanjay Kadam Car Accident)

Ajit Pawar । “…त्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत काय?; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य

पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतला असून संजय कदम हे रायगड जिल्ह्यातील रोहा मधून प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, संजय कदम यांच्यासह कारमधील इतर व्यक्तींना कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Viral Video । रील बनवताना मुलीने करोडोंच्या कारचे नुकसान केले… व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love