दहावी आणि बारावी शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला असेल तर मिळवा दहा हजार रुपये, जाणून घ्या..

Get Rs 10,000 if you stand first in class 10th and 12th, Know..

दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्वपूर्ण वर्ष म्हटलं जातं. या दोन्ही वर्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा जास्त मार्क कसे मिळवता येतील याकडे लक्ष देतात. पालक देखील आपल्या मुलांना उत्कृष्ट यश मिळावे यासाठी त्यांना क्लासेस लावून सहकार्य करतात. विद्यार्थी देखील उत्तम अभ्यास करून प्रथम क्रमांक मिळवतात. आणि आता अशाच प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात! ४ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी

राजश्री शाहू महाराज( Rajshree Shahu Maharaj ) गुणवत्ता पुरस्काराने दहावी आणि बारावीतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्कारा अंतर्गत मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना 2023 मध्ये दहावी आणि बारावीमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यास सांगितली आहे.

Mia Khalifa | सलमान खानच्या शोमध्ये मिया खलिफा दिसणार? वाचा कोणता आहे शो?

अनुसूचित जाती, भटक्या जमाती व मागास प्रवर्गातील ( Scheduled Castes, Nomadic Tribes and Backward Classes ) प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार मिळणार आहे. नागपूर ( Nagpur ) जिल्ह्यामधील विदर्थ्यांनाचे निकाल सादर करायाला लावले आहेत. प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांच्याकडे आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय. टी. आय समोर श्रद्धानंदपेठ, नागपूर येथे संपर्क साधावा लागणार आहे.

Sharad Pawar । शरद पवार धमकी प्रकरणी हाती लागली मोठी माहिती!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *