धक्कादायक! मध्यरात्री भरधाव दुचाकीवर जोडप्याचा रोमान्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिला दणका

Shocking! The romance of a couple riding a bike in the middle of the night; After the video went viral, the police gave a crackdown

सोशल मीडियावर (Social media) सतत चालत्या वाहनावर रोमान्स करताना जोडप्यांचे एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून लोक कधी लाजतात तर कधी आश्चर्यचकित होतात. सध्या देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जोडपे बाईकवर बसले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स सोशल मीडियावर विविध विचित्र कमेंट करत आहेत.

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीसांना आला भर कार्यक्रमात थेट बारामतीमधून आर्शिवाद, ‘ती’ चिठ्ठी बनतेय चर्चेचा विषय

हा व्हिडीओ उत्तरप्रदेशमधील इंदिरापुरम येथील NH9 वरील असून मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी देखील यावर कारवाई केली आहे.

मित्राच्या लग्नाला चालले होते अन् झाला भीषण अपघात, कार उलटून चक्काचूर; ३ जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तरप्रदेश वाहतूक पोलिसांनी या वाहनावर कारवाई कर तब्बल २१ हजारांचा दंड ठोठावला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

“प्रदेशाध्यक्षपद मला दिले, तर मी काम करेन”, छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *