तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधत त्याला कुत्र्यासारखं भुंकायला लावण्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मोठी बातमी! महिला आमदाराने अभियंत्याच्या लगावली थेट कानाखाली; व्हिडीओ व्हायरल
या वायरल व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, एका तरुणाच्या गळ्यात टोळीने कुत्र्याचा पट्टा बांधला आहे. त्याला गुडघ्यावर बसून तरुणाला जाब विचारत आहेत. यावेळी तरुणांची टोळी त्या पीडित तरुणाला कुत्र्यासारखे भूक असे सांगत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सावधान! तासाभरात उतरत असेल फोनची बॅटरी तर तातडीने डिलीट करा ‘ही’ धोकादायक Apps
यानंतर याप्रकरणी त्याच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला असा आरोप त्याच्या भावाने केला आहे. तसेच त्यानंतर पीडित तरुणाला अंमली पदार्थ सेवन करायला भाग पाडले, असा गंभीर आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.
Delhi । दिल्लीत मेट्रोमध्ये तरुणीने केले असे कृत्य की.., व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल