Ajit Pawar । सर्वात मोठी बातमी! बारामतीत पत्नी सुनेत्रा यांच्या पराभवानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, पुतण्या युगेंद्र पवारांना दिला मोठा धक्का

Ajit pawar And Yugendr pawar

Ajit Pawar । बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या विनंतीवरून युगेंद्र पवार यांची बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत युगेंद्र पवार यांची बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यावर युगेंद्र पवार आणि शरद पवार गट काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Lok Sabha Result । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपला दिला मोठा धक्का

Spread the love