त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान भारतीय जनता पक्षाचा (भाजप) आमदार आपल्या फोनवर पॉर्न पाहत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर काल व्हायरल झाला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. हा व्हिडिओ ईशान्य भारतीय राज्यातील बागबासा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजप आमदार जाधव लाल नाथ (BJP MLA Jadhav Lal Nath) यांचा आहे.
पुणे पोटनिवडणुकीवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “माणुसकी प्रकार आहे की नाही….”
आता यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. आता प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी देखील भाजप नेत्याच्या या व्हायरल व्हिडिओवर (Viral Video) प्रतिक्रिया दिली आहे.
‘आर्चीची’ भूमिका नाकारली आता पच्छाताप होतोय का? सायली पाटील म्हणाली…
अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. ते नेहमीच राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत असतात. दरम्यान आता देखील त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटरवर आमदार जाधव लाल नाथ यांचा पॉर्न पाहतानाचा व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘ब्लू जेपी. लाज.’ असे लिहिले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.
राम नवमीच्या मुहूर्तावर प्रथमेश परबने चाहत्यांना दिली मोठी गुडन्यूज!
BlueJP…. SHAME..ಬ್ಲೂJP. .. ಛೀ..ಛಿ.. ಕರ್ಮ… #justasking https://t.co/qLfRfObyXs
— Prakash Raj (@prakashraaj) March 30, 2023
संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीच्या पोस्टने उडाली खळबळ! पाहा नेमकं काय म्हंटलय पोस्टमध्ये?