Viral Video । ट्रकखाली मुलगी आली, पुढे काय झाले ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा भयानक व्हिडीओ

Viral Video

Viral Video । सोशल मीडियाचे जग खूप अनोखे आहे. येथे तुम्हाला अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या तुम्ही याआधी कधीच पाहिल्या नसतील. यामुळेच असे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. रस्ते अपघात कुठेही आणि केव्हाही होऊ शकतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत सावध राहून स्वतःचे तसेच समोरच्यांचे रक्षण करणे ही जनतेची जबाबदारी आहे.

Prashant Bhoir । धक्कादायक! राष्ट्रवादी आमदाराच्या स्वीय सहाय्यकाला ट्रकनं चिरडलं; जागीच मृत्यू

काही वेळा असे अपघात घडतात की त्यात कोणाची चूक आहे हे शोधणे कठीण होऊन बसते. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जिथे एक मुलगी ट्रकखाली आली. यानंतर काय झाले ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगी तिची गाडी ट्रकच्या समोर आणते त्यांनतर सिग्नल हिरवा होताच ट्रक चालक वाहन पुढे सरकवतो.

Srinivas Pawar । अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; राजकारणात खळबळ

ट्रक पुढे सरकताच स्कूटरवर बसलेली मुलगी त्याखाली आली. काही अंतरापर्यंत ट्रक पुढे सरकला आणि मुलगी कशीतरी ट्रकखालून सुखरूप बाहेर आली, तिला काहीही झाले नाही तरी तिची स्कूटर पूर्णपणे तुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Raj Thackeray । राजकीय वर्तुळातून मोठी बातमी! राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “भाजपने…”

Spread the love