Allu Arjun । अल्लू अर्जूनच्या मुलीने असं काय केलं की सर्वत्र तिच्याच नावाची होतेय चर्चा, जाणून घ्या

Know what Allu Arjun's daughter did that made her name the talk of the town

Allu Arjun । साऊथचा सुपरस्टार (South Superstar) अल्लू अर्जून कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. त्याचे फक्त साऊथमध्ये नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा खूप चाहते आहेत. सोशल मीडियावरही (Social media) आपल्याला तो सक्रिय दिसतो. त्याचे करोडो चाहते आहेत. आताही तो चर्चेत आला आहे. परंतु यावेळी तो खासगी आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. (Latest Entertainment News)

Dasun Shanaka । लाजिरवाण्या पराभवानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराने केलं असं काही की.. क्रिकेटप्रेमीही झाले भावूक

लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे. सर्वचजण त्यासाठी उत्सुक झाले आहेत. सेलिब्रिटीही जल्लोषात सहभागी झाले आहेत. अल्लू अर्जूनची ६ वर्षांची मुलगी (Allu Arjun Daughter) अल्लू अरहा (Allu Araha) हिने एक सुंदर गणरायाची मूर्ती तयार केली आहे. लाडक्या लेकीचे व्हिडीओ अल्लू अर्जुनच्या पत्नीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. ज्यात ती मूर्ती बनवताना दिसत आहे.

Bacchu Kadu । आधी वादग्रस्त वक्तव्य आणि नंतर बच्चू कडूंचा माफीनामा, म्हणाले; “माझा शब्द..”

तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला. त्यामुळे सध्या फक्त अल्लू अर्जुनच्या लेकीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. गणरायाच्या आगमनाची उत्सुकता अभिनेत्याच्या घरात देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट ‘पुष्पा 2 : द रुल’ हा १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bus Accident । देवदूतासारखे धावून आले उदय सामंत! ताफा थांबवून केली जखमी प्रवाशांना स्वतःच्या कारमधून नेले दवाखान्यात

Spread the love