Viral News । धक्कादायक प्रकार! मुलींनी सिगारेट ओढल्यावर काकांना राग अनावर, रागाच्या भरात कॅफेला लावली आग

Viral News । मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे. वास्तविक, एका वृद्धाने कॅफेला आग लावली. कारण फक्त एवढंच होतं की एका मुलीने सिगारेट ओढली हे म्हातार्‍याला आवडत नव्हतं. म्हातार्‍याने पोलिसांना सांगितले की, मुलींचे सिगारेट ओढणे आवडत नाही, त्यामुळेच त्याने कॅफे जाळले. या प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Pune Crime । धक्कादायक बातमी! पुण्यात कोयता गॅंगनंतर स्प्रे गँगने घातलाय धुमाकूळ; नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे स्काय कॉर्पोरेट जवळ एक कॅफे आहे, जिथे बरेच लोक चहा आणि सिगारेट पिण्यासाठी येतात. यावेळी या ठिकाणी काही मुली आल्या आणि त्यांनी सिगारेट ओढली मात्र हे तेथील काकांना आवडले नाही. त्यामुळे कॅफेलाच आग लावली.

Israel Hamas War Update । धक्कादायक! इस्रायल-हमास युद्धादरम्यान गाझामधील विस्थापित लोकांची संख्या 4,23,378 वर पोहोचली

आग लावण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कॅफे ऑपरेटर शुभम चौधरी याने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसात तक्रार केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Viral Video । दिल्ली मेट्रोत जोडप्याने केले विचित्र कृत्य; एकमेकांच्या तोंडात.., व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

Spread the love