Hsc Result । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे.
Devendra Fadnavis । पुण्यात बिल्डरच्या मुलाने दोघांना चिरडलं, देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर; थेट..
माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेत एकूण 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परीक्षेमध्ये देखील मुलींनीच बाजी मारल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल पाहू शकता.
Monsoon Update । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर