Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटलांचा धक्कादायक गौप्यस्फोट! आंदोलनातील व्यक्तीला दिलं 15 लाखांचं आमिष?

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । बीड : नुकतीच जरांगे पाटील यांनी बीड जाहीर सभा घेतली, त्यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल तर आपल्याला निवडणुकीचे काही देणेघेणे नाही, पण जर आरक्षण दिल नाही तर पुढील विधानसभा निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली. अशातच जरांगे पाटलांचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. (Latest marathi news)

Pappu Yadav । मोठी बातमी! भरसभेत ‘हा’ नेता रडला ढसाढसा, केला सर्वात मोठा खुलासा

“सध्या आंदोलनात सहभागी लोकांना फोडण्याचे काम सुरू आहे. एका व्यक्तीला 15 लाख रुपयांचे आमिष दिले जात आहे. असे असेल तर दोन तासात मराठे तब्बल 5 हजार कोटी रुपये जमा करतील. मराठा समाजाला आरक्षण द्या. आम्ही मागील दीड महिन्यांपासून वाट पाहतोय. तरी एसआयटी काही येईना. बीडमध्ये एसपी यांनी जेसीबीवर गुन्हा दाखल केले असून बीडचे एसपी कोतवालाचे काम करत आहेत,” असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.

Politics News । सर्वात मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर शरद पवार गटात जाणार? पुन्हा मोठा राजकीय भूकंप

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “माझे व्हिडिओ तयार करून मला बदनाम करू शकतात. मला खेटायचे असेल तर कायद्याने खेटा. कोणीही येणाऱ्या निवडणुकीत आमच्या गाडीला स्टीकर लावू नये. आणि तो कोणी लावूनही घेऊ नका. आपलं वाईट झालं तरीही तुम्हाला राग चीड का येत नाही? सहा करोड मराठे तुम्ही काय कामाचे?,” असा सवालही मनोज जरांगे यांनी विचारला आहे.

Devendra Fadnavis । खळबळजनक! देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप; तो व्हिडिओच केलं शेअर

Spread the love