ब्रेकिंग! बस आणि मिक्सर ट्रकचा भीषण अपघात; एकजण जागीच ठार

Breaking! Fatal accident involving bus and mixer truck; One person died on the spot

अपघाताच्या (accident) घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात होत आहेत. दररोज आपल्याला अपघाताच्या घटना ऐकायला मिळत आहेत. काही अपघात रस्ते खराब असल्यामुळे होत आहेत. तर काही अपघात रस्ते चांगले असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होत आहेत. सध्या देखील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यास रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण; व्हिडीओ व्हायरल

पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानी जवळ मिक्सर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि बस चालक गंभीर जखमी झाला आहे. (Bus and mixer truck Accident News)

Maharashtra Rain Update । महाराष्ट्रात कधी पडणार पाऊस? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

तेथील उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, साडे चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये नऊ ते दहा प्रवाशी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील धक्कादायक प्रकार! एका दुचाकीवरून तब्बल 8 जणांनी केला प्रवास; पाहा व्हिडीओ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *