Bus Accident । ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी; पाहा video

Bus Accident

Bus Accident । सध्या तामिळनाडूमधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर मदुरांतकम येथे बस आणि लॉरीमध्ये भीषण टक्कर झाली. यादरम्यान या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. चेन्नई-त्रिची नॅशनल हायवेवर मदुरांतकम येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने बस एका लॉरीला धडकली. त्यामुळे या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Viral Video । बसमध्ये कपलचे पुन्हा एकदा अश्लील कृत्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

चेन्नई-त्रिची नॅशनल हायवेवर मदुरांतकम येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने बस एका लॉरीला धडकली. त्यामुळे या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेची माहिती पदलम पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Police । धक्कादायक! खासदार नवनीत राणा यांच्या घरात चोरी, घरातील पैसे घेऊन नोकराने ठोकली धूम

चेन्नई-त्रिची महामार्गावर, एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ओम्नीचे नियंत्रण सुटले आणि दुसऱ्या ट्रकला धडकली, असे पदलम पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात ओम्नी बसमध्ये बसलेल्या सुमारे चार जणांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत.

Maharashtra Board Result । विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! 10वी, 12वी चा निकाल लवकरच जाहीर होणार

Spread the love