Congress । ब्रेकिंग! काँग्रेसने जाहीर लोकसभेची तिसरी यादी; या नेत्यांना मिळाली संधी

Congress

Congress । कॉंग्रेसेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीमध्ये धुळे आणि जालन्याच्या जागेचा समावेश आहे. काँग्रेसने धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव आणि जालन्यातून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस १७ जागा लढवणार आहे. त्यामधील १५ उमेदवारांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातले काँग्रेसचे उमेदवार

नंदुरबार – गोवळ पडवी

नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण

गडचिरोली- चिमूर – डॉ. नामदेव किरसान

धुळे- डॉ. शोभा बच्छाव

लातूर – शिवाजीराव काळगे

अमरावती – बळवंत वानखेडे

चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर

पुणे – रविंद्र धंगेकर

कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती

जालना- डॉ. कल्याण काळे

नागपूर – विकास ठाकरे

रामटेक – रश्मी बर्वे

सोलापूर – प्रणिती शिंदे

अकोला- डॉ. अभय पाटील

भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोळे

Spread the love