समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) बांधल्यापासून या महामार्गावर प्रचंड प्रमाणात अपघात झालेले आहेत. ते सत्र अजूनही थांबलेले नाही. सतत या महामार्गावर अपघात घडत आहेत. वाहनाचे टायर फुटून, वन्यप्राणी आडवे येऊन समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत.
Mia Khalifa | सलमान खानच्या शोमध्ये मिया खलिफा दिसणार? वाचा कोणता आहे शो?
दरम्यान पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातातील सर्वजण शिर्डीमधील रहिवासी असल्याचे समजत आहे.
Sharad Pawar । शरद पवार धमकी प्रकरणी हाती लागली मोठी माहिती!
चालकाचे वाहानावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये चार जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबईल सोडून परत येत असताना हा अपघात झाला आहे.
मालिका पाहणार्या पत्नीने टीव्ही बंद करण्यास दिला नकार, पतीने केले भयानक कृत्य; वाचून हादराल
हे पाहिलं का?