तरुण ट्रेनमधून पडला आणि प्लॅटफॉर्मवर 100 मीटरपर्यंत फरफटत गेला अन् पुढे घडलं असं की… व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

Young man fell from the train and went 100 meters on the platform and what happened next… Watch the video to get shivers

रेल्वे अपघात अनेकदा इतके धोकादायक ठरतात की अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. रेल्वेतून पडणे किंवा आदळणे या घटना अत्यंत क्लेशदायक असतात, पण तरीही लोक गाफील राहणे सोडत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण ट्रेनमधून पडल्यानंतर प्लॅटफॉर्मवर फरफटताना दिसत आहे. (Latest Marathi News)

ब्रेकिंग! ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर, मुंबई महापालिकेने केली मोठी कारवाई

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रेल्वे स्टेशनवरून भरधाव वेगाने जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रेन सुमारे 110 किमी प्रतितास वेगाने जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, ट्रेनच्या वेगामुळे लोक काठावरुन दूर गेले, पण तेवढ्यात एक तरुण ट्रेनमधून पडताना दिसत आहे. (Train Viral Video)

राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आणखी तीन जणांना अटक!

या अपघातात तरुणाचे नशीब बलवत्तर म्हणावे लागेल कारण हा अपघात थोडक्यात टळला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

दर्शनाच्या मृत्यूप्रकरणी आईची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली, “जसे माझ्या मुलीचे तुकडे केले तसे मला त्याचे तुकडे करू द्या”

हे ही पाहा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *