Deepti Sharma । ICC कडून मोठी घोषणा! टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला दिला पुरस्कार

Deepti Sharma

Deepti Sharma । फक्त भारत देश नाही तर संपूर्ण जगाला क्रिकेटचे (Cricket) वेड आहे. लहानांपासून ते अगदी ज्येष्ठ व्यक्तींना क्रिकेटचे खूप वेड आहे. नुकतीच बॉलिवूडचे दिग्ग्ज आणि लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये स्वतःची टीम तयार केली आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काही फोटो पोस्ट देखील केले आहेत. (Latest marathi news)

Crime News । सुट्टी ठरली अखेरची! क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराचा खून

अशातच आता भारतीय संघासाठी एक अभिमानाची बाब आहे. ICC कडून (ICC) भारतीय संघाची (Team India) लोकप्रिय महिला खेळाडू दीप्ती शर्माला डिसेंबर 2023 महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केले आहे. तसेच पॅट कमिन्सला डिसेंबर 2023 च्या महिन्यातील सर्वात उत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! महायुतीत ठरला जागा वाटपाचा फॉर्म्युला

विशेष बाब म्हणजे दीप्ती शर्माने संघाची स्टार खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्ज आणि प्रेशियस मारंज यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. मागील काही महिन्यांपासून उत्तम कामगिरी केली आहे आणि यासाठी तिला आता बक्षीस देण्यात आले आहे. संघाची स्पिनर दीप्ती शर्माने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे ती सतत चर्चेत येत असते.

Dombivli । एटीएम फोडण्याच्या नादात चोरट्यांचा फसला डाव, 21 लाखांची झाली राखरांगोळी

Spread the love