Crime News । पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकली अन् सुरु होत भलतंच, मुले-मुली नग्न अवस्थेत…

Crime News

Crime News । सध्या पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आहे. हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी अचानक हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलच्या दोन खोल्यांमध्ये दोन जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून हॉटेल व्यवस्थापक आणि एका वेटरसह चौघांना अटक केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातुन ही घटना उघडकीस आली आहे.

Bajrang Punia । कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!

पोलिसांनी सांगितले की, हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती बऱ्याच दिवसांपासून मिळत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळच्या जिल्ह्यातून मुली बोलावल्या जातात. हॉटेलजवळ या व्यवसायात सहभागी असलेल्या मुलींची छायाचित्रे होती. यापूर्वी त्यांचा फोटो ग्राहकांना दाखवण्यात आला होता. ग्राहकाने फोटो लाईक केल्यावर त्याच मुलीला हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. मुलींना फक्त 1000 ते 2000 रुपये देण्यात आले, तर ग्राहकाकडून त्याच्या क्षमतेनुसार 2 ते 10 हजार रुपये घेतले गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Marriage Survey । ‘या’ कारणामुळे मुली लग्नाला देतात नकार, धक्कादायक रिपोर्ट आला समोर

पोलिसांनी सांगितले की, संत कबीर नगर येथील दोन मुलींनाही सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलींची नंतर वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली. आरोपींकडून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Politics । राजकीय वर्तुळात खळबळ! धनंजय मुंडे, सुनील तटकरेंसह १२ नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

Spread the love