Viral Video । ऐकावं ते नवलच! पाणीपुरीवरून दोन तरुणांमध्ये वाद…भर रस्त्यात तुफान हाणामारी; पाहा व्हीडीओ

Argument between two youths from Panipuri...stormy fight on the road

Viral Video । सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ गमतीशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भर रस्त्यात पाणीपुरीसाठी दोघेजण एकमेकांवर तुटून पडले असल्याचे दिसत आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या हमीपुर या ठिकाणी घडल्याची माहिती मिळत आहे.

South Africa Fire | सर्वात मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेमध्ये अग्रितांडव, अनेक जणांचा मृत्यू

पाणीपुरीवरून झालेल्या या भांडणाचा व्हिडिओ तिथे उपस्थित एका व्यक्तीने मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आणि सध्या तो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. रस्त्यावरून येणारे जाणारे लोक देखील त्यांचे भांडण बघत आहेत. मात्र त्या दोघांना काही फरक पडलेला दिसत नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Havaman Andaj । पावसाबाबत आनंदाची बातमी! पुढील पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

मीडिया रिपोर्टनुसार, हमीपुरमध्ये रामसेवक नावाचा तरुण पाणीपुरी विकतो दहा रुपयांच्या पाच पुऱ्या अशा तो पाणीपुरी विकतो मात्र गावातील एका तरुणाने त्याला सात पाणीपुरी द्यायला सांगितले यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाल्या असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी देखील यावेळी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

Sharad Pawar । शरद पवार यांचं वय झालं असून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी; ‘या’ बड्या व्यक्तीच मोठं वक्तव्य

Spread the love