गौतमी पाटीलच्या आईचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; पाहा video

Gautami Patil's mother's first video viral on social media; Watch the video

गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या नृत्यावरून तर कधी तिच्यावर टीका केल्यामुळे ती चर्चेत असते. लोक तिला पाहण्यासाठी कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात, या गोष्टींवरून देखील तिच्यावरच टीका केली जाते. व त्याचा संबंध राजकारणाशी देखील जोडला जातो. सोशल मीडियावर गौतमी प्रचंड सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या गौतमीच्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लग्नानंतर जोडपे हनिमूनला गेले मात्र त्यांच्यासोबत घडलं भयानक; वाचून अंगावर काटा येईल…

गौतमीची आई पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर आली आहे. एका सोशल मीडिया चॅनेलने तिच्या आईचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

खळबळजनक! बारामतीत आढळला अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह

पाहा व्हिडिओ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *